Skip to main content

सुरुवातीला My BillBook चांगले वाटले होते, पण गेल्या काही महिन्यांत MyBillbook खूप स्लो झाले आहे. मी फक्त बेसिक बिलिंग आणि स्टॉकसाठी वापरतो, तरीही वारंवार लोडिंग, हँग होणे आणि परफॉर्मन्सच्या समस्या येतात. Heavy use नसतानाही अशी परिस्थिती असेल तर निराशा होते. व्यवसायासाठी बिलिंग सॉफ्टवेअर वेगवान आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे, पण सध्या My BillBook त्या अपेक्षा पूर्ण करत नाही. पैशाच्या तुलनेत मिळणारी सेवा दिवसेंदिवस खराब होत असल्याचे जाणवते. कृपया परफॉर्मन्स आणि स्थिरतेवर गंभीरपणे काम करा.

Log in to comment and vote

No comments yet

Be the first to share your thoughts.